Causes Of Sudden Headache : तुमचंही दुखतं का अचानक डोक?असू शकतात ही कारण

Anuradha Vipat

कारणे

अचानक डोकं दुखण्यामागे अनेक लहान-मोठी कारणे असू शकतात.

Causes Of Sudden Headache | Agrowon

डिहायड्रेशन

पाणी कमी प्यायल्यास मेंदूला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो आणि अचानक डोकं दुखू लागतं.

Causes Of Sudden Headache | Agrowon

अपुरी झोप

 रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही, ज्यामुळे कधीही डोकेदुखी जाणवू शकते.

Causes Of Sudden Headache | Agrowon

अति ताण

मानसिक ताण किंवा कामाचा लोड वाढल्यास डोक्याच्या स्नायूंमध्ये कडकपणा येतो.

Causes Of Sudden Headache | Agrowon

डोळ्यांवर ताण

सतत मोबाईल, लॅपटॉप स्क्रीन पाहिल्यामुळे किंवा डोळ्यांचा नंबर बदलला असल्यास अचानक तीव्र डोकेदुखी होऊ शकते.

Causes Of Sudden Headache | Agrowon

वेळेवर न जेवणे

रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास मेंदूला संकेत मिळतात आणि डोकं दुखायला सुरुवात होते.

Causes Of Sudden Headache | Agrowon

चहा-कॉफी

कॅफीनचे अतिसेवन किंवा अचानक चहा-कॉफी बंद केल्यामुळे देखील डोकं दुखू शकतं.

Causes Of Sudden Headache | agrowon

Dandruff Treatment : डोक्यातला कोंडा कमी होत नाही? करा हा उपाय

Dandruff Treatment | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...