Burning Sensation In Back : पाठीत आग होणे उष्णतेचं लक्षण की काही गंभीर आजार?

Anuradha Vipat

संकेत

पाटीत किंवा पाठीच्या भागात आग होणे हे अनेकदा वाढलेल्या उष्णतेचे लक्षण असू शकते, परंतु काही वेळा ते गंभीर आजाराचे संकेतही असू शकते.

Burning Sensation In Back | Agrowon

उष्णतेची कारणे

शरीरात पाणी कमी पडल्यास स्नायूंमध्ये उष्णता वाढून पाठीची आग होऊ शकते.

Burning Sensation In Back | Agrowon

ऍसिडिटी

शरीरात पित्त वाढल्यास त्याचा त्रास छातीसोबतच पाठीच्या बाजूलाही जाणवतो.

Burning Sensation In Back | Agrowon

उन्हाचा चटका

उन्हाळ्यात जास्त वेळ बाहेर राहिल्यास किंवा गरम हवेमुळे पाठीच्या त्वचेची आग होते.

Burning Sensation In Back | agrowon

गंभीर आजाराची लक्षणे

पाठीच्या मणक्यातील नस दाबली गेल्यामुळे पाठीत जळजळ किंवा आग जाणवू शकते.

Burning Sensation In Back | Agrowon

मूत्रपिंडाचे विकार

जर पाठीच्या खालच्या बाजूला आग आणि वेदना होत असतील, तर ते किडनी स्टोन किंवा संसर्गाचे लक्षण असू शकते.

Burning Sensation In Back | Agrowon

त्वचा रोग

एखाद्या संसर्गामुळे पाठीवर पुरळ येण्यापूर्वी तिथे खूप आग होते.

Burning Sensation In Back | agrowon

Causes of Hair Fall : हेअरफॉल अचानक का वाढतो? जाणून घ्या कारणं

Causes of Hair Fall | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...