Capsicum Cultivation : हरितगृहात ढाेबळी मिरचीची लागवड कशी करावी?

Team Agrowon

हरितगृहात ढाेबळी मिरचीची लागवड करण्यासाठी इनडिटर मिनेट जातीची निवड करावी. जेणेकरून झाडाची वाढ, फुले व फळधारणा नियमित हाेईल.

Capsicum Cultivation | Agrowon

राेपे तयार करण्यासाठी रूट ट्रेनर्सचा वापर करावा. हे शक्य नसल्यास प्लॅस्टिक कप किंवा गादीवाफ्यावर राेपे तयार करावीत.

Capsicum Cultivation | Agrowon

ढाेबळी मिरचीची लागवड करण्यासाठी 1 मी. रुंद व जमिनीपासून 30 ते 40 सें.मी. उंच गादीवाफे बनवावेत.

Capsicum Cultivation | Agrowon

झाडांना आधार देण्यासाठी फांद्यांना नायलाॅन किंवा प्लॅस्टिक दाेरीने बांधून जमिनीस समांतर व जमिनीपासून 3 मी. उंचीवर लावलेल्या लाेखंडी तारांना या दाेऱ्या बांधाव्या.

Capsicum Cultivation | Agrowon

100 किलाे, नत्र 50 कि. स्फुरद आणि 50 कि. पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. याव्यतिरिक्त ठिबक सिंचनाद्वारे आठवड्यातून दाेन वेळा विद्राव्य खतातून झाडांना पाेषण द्यावे.

Capsicum Cultivation | Agrowon

फळांची चांगली वाढ हाेण्याकरिता लहान, वाढ न झालेली फळे काढून टाकावी. 4 ते 6 फळे पहिल्या बहारामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात.

Capsicum Cultivation | Agrowon
Jinger Processing | Agrowon