PM Kisan Instalment : केवायसीमुळे पीएम किसानचा हप्ता अडकू शकतो ?

Team Agrowon

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील (PM KIsan Scheme) लाभार्थ्यांची ऑनलाइन ई-केवायसी (PM Kisan E-KYC) प्रक्रिया धुळे जिल्ह्यातील ७७ टक्के लाभार्थ्यांनी पूर्ण केली आहे.

PM Kisan Instalment | Agrowon

अद्याप २३ टक्के लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

PM Kisan Instalment | Agrowon

पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यावी.

PM Kisan Instalment | Agrowon

अन्यथा योजनेच्या पुढील लाभापासून वंचित राहावे लागेल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

PM Kisan Instalment | Agrowon

पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पीएम किसान ॲपमध्ये ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वत: ई- केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.

PM Kisan Instalment | Agrowon

तसेच ग्राहक सेवा केंद्रावर (CSC) नाममात्र शुल्कात बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल.

PM Kisan Instalment | Agrowon
Tractor | Agrowon