Drone Technology : आता करता येणार ५ एकरवर २० मिनिटात फवारणी!

Team Agrowon

'ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन १३ ते १६ जानेवारी दरम्यान औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरात आयोजित करण्यात आले.

Drone Technology | Agrowon

या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचेही प्रदर्शन भरवण्यात आले.

Drone Technology | Agrowon

फवारणी ड्रोनचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

Drone Technology | Agrowon

या ड्रोनच्या माध्यमातून १० ते २० लीटर कीटकनाशके फवारणी करता येते.

Drone Technology | Agrowon

एकावेळी २ ते ५ एकर अवघ्या १५ ते २० मिनिटांत फवारता येते.

Drone Technology | Agrowon

किसान ड्रोन एक वर्ष मोफत सर्व्हिसिंगची खात्री देते.

Drone Technology | Agrowon

ड्रोनसाठी बँकेकडून अर्थसहाय्य उपलब्ध आहे.  

Drone Technology | Agrowon
Sachin Tendulkar | Agrowon
अधिक वाचण्यासाठी क्लिक करा