Camphor Benefits : केस गळतीची समस्येने त्रस्त आहात, कापूर करेल तुमची मदत

sandeep Shirguppe

केस गळती समस्या

केसांच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहे. केस जास्त गळत असल्याने काही दिवसांनी टक्कल सुद्धा पडू शकतं.

Camphor Benefits | agrowon

केस का गळतात

कोंड्यामुळे ही समस्या अधिक तीव्र जाणवते. तुम्हाला देखील केसांत कोंडा असल्याने केस गळण्याची समस्या आहे का?

Camphor Benefits | agrowon

कापूर

कापूर विविध गोष्टींवर गुणकारी आहे. इतकेच नाही तर कापूर तुमच्या केसांत असलेल्या कोंड्याची समस्या सुद्धा दूर करतो.

Camphor Benefits | agrowon

बारीक चुरा

कापराची गोळी फोडून त्याचा बारीक चुरा करा. अगदी बारीक पावडर याची बनवून घ्या.

Camphor Benefits | agrowon

जिथे कोंडा तिथे लावा

त्यानंतर ही पावडर केसांत जिथे जिथे कोंडा असेल तिथे तिथे लावून घ्या. केसांत असलेला कोंडा कापूर लावल्याने निघून जातो.

Camphor Benefits | agrowon

कोंडा झाल्यावर केस का गळतात?

कोंडा झाला की तो केसांना स्कॅल्पवर साठतो. स्कॅल्पमध्येच केसांची मुळे असतात.

Camphor Benefits | agrowon

स्कॅल्पवर कोंडा

मात्र स्कॅल्पवर कोंडा आल्याने हा कोंडा तुमचा केस मुळापासून दूर करतो. त्यामुळेच केस गळतात.

Camphor Benefits | agrowon
आणखी पाहा...