Second hand Tractor : 'सेकंड हँड ट्रॅक्टर' खरेदी करताय ? पाच वेबसाईटची होईल मदत

Team Agrowon

अनेक शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी जुन्या म्हणजेच सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदीला पसंती देत असतात.

Tractor | Agrowon

ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसत नाही. आणि ट्रॅक्टरही घेता येते. पण जुनी ट्रॅक्टर कुठे मिळतील ? असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर शोधले आहे.

Tractor | Agrowon

olx एक इ कॉमर्स कंपनी आहे. ज्यामध्ये घरगुती सामान आणि ट्रॅक्टरची खरेदी करू शकता.

Tractor | Agrowon

ट्रॅक्टर जंक्शन ही भारतातील जुने ट्रॅक्टर खरेदीची वेबसाईट आहे. या वेबसाईवर जुन्या ट्रॅक्टवरही डिस्कांऊट दिले जाते.

Tractor | Agrowon

डूम नावाची ऑटोमोबाइलची एक ई-कॉमर्सची वेबसाईट आहे. यातून खरेदी केलेल्या ट्रॅक्टर परतही करता येतो.

Tractor | Agrowon

इंडियामार्ट ऑनलाईन बी2बी मार्केटप्लेस आहे. ज्यातून खरेदीदार आणि विक्रेता यांना जोडण्याचे काम या वेबसाईटद्वारे केली जाते.

Tractor | Agrowon

ट्रॅक्टर ग्यान ही ऑनलाइन मार्केटिंग वेबसाईट आहे. त्यातूनही खरेदी-विक्री करता येते.

Tractor | Agrowon
Sea | a b Mane