Anuradha Vipat
ताक हे आरोग्यासाठी अमृतासमान मानले जाते, परंतु रोज १ लिटरपेक्षा जास्त ताक प्यायल्यास शरीरावर खालील परिणाम होऊ शकतात.
ताकाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास गॅस, पोट फुगणे किंवा जुलाब होण्याचा त्रास होऊ शकतो.
दिवसातून १ लिटरपेक्षा जास्त ताक प्यायल्याने संध्याकाळच्या वेळी सर्दी, खोकला किंवा घशात कफ साचण्याची शक्यता वाढते.
ज्यांना सांधेदुखी किंवा वात दोष आहे, त्यांनी जास्त ताक पिणे टाळावे.
ताकात मीठ घालून पिण्याची सवय असल्यास शरीरातील सोडियमची पातळी वाढू शकते.
अतिप्रमाणात सेवन केल्यास किडनी स्टोनचा धोका उद्भवू शकतो
एका सामान्य व्यक्तीसाठी दिवसाला २ ते ३ ग्लास ताक पुरेसे आहे.