Team Agrowon
शेतीवर सगळे जीव जगत आहे. प्रत्येक राज्यात देशात शेती केली जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी शेती केली जाते.
असच भारतातील एका देशात झुरळांची शेती केली जाते. ज्याप्रमाणे कोंबडी आणि अंड्यांची शेती केली जाते. त्याप्रमाणे झुरळांची शेती केली जाते. या
चीनमध्ये या झुरळांची शेती केली जाते.शेतीद्वारे झुरळांचे उत्पादन मोठ्या संख्येने वाढवले जाते. या येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतात व इतर ठिकाणी जसा शेतीपालनाचा व्यवसाय केला जातो.त्याचप्रमाणे चीनमध्ये झुरळांचा व्यवसाय केला जातो.
या झुरळ व्यवसायातून चीन लोक चांगले पैसे कमवतात.
या झुरळांना चीनमध्ये प्रथिनांचे स्त्रोत मानले जाते, म्हणून ते मोठ्या प्रमाणावर पाळीव केले जातात आणि स्नॅक किंवा साइड डिश म्हणून शिजवलेले खाल्ले जातात.
फक्त झुरळ नाही तर झुरळ्याचा अनेक वेगवेगळ्या डिशेस चीनमध्ये बनवल्या जातात आणि खाल्ल्या देखील जातात.