Team Agrowon
आपल्या घरात वापराला जाणाऱ्या झाडू कसा तयार केला जातो. याबाद्दल तुम्हाला माहितीये का? तर चला मग त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊयात..
झाडू हा झाडूच्या झाडाच्या पानांपासून तयार केला जातो. झाडूंचं पानं आणि काटे यांचं एकत्रित रूप आहे.
झाडूची पाने एकत्र करुन त्या घट्ट बांधून झाडू तयार केला जातो. आणि त्यानंतर त्याचा वापर घरामध्ये स्वच्छतेसाठी केला जातो.
या झाडूच्या एका काडीने मात्र स्वच्छता करता येत नाही. या झाडाच्या अनेक काड्या एकत्र करुन झाडू तयार करावा लागतो.
झाडूचे अनेक प्रकार आहेत. काही झाडू शिंदीच्या झाडापासून आणि गवतापासून तयार केले जातात.
घरातील झाडूंची लांबी ७० ते १०० सेंमी असते. तर लहान झाडूची लांबी २०-२५ सेंमी असते.
घरातील झाडूला शास्त्रीय परंपरेने अनेक महत्त्व आहे. त्यामुळे झाडू ठेवतानाही घरात व्यवस्थेत ठेवला जातो.