Ajit Pawar : पीक कंपन्यांना वठणीवर आणा; सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर पवार आक्रमक

Team Agrowon

सोयाबीन, धान, संत्रा ही विदर्भ आणि मराठवाड्यातील महत्त्वाची पिके आहेत. यावर प्रक्रिया उद्योग असले पाहिजेत.

Ajit Pawar | Agrowon

साखर कारखान्यांबाबत सत्ताधारी पक्ष वेगवेगळी वक्तव्ये करत असतो. पण कारखान्यांमुळे सुबत्ता आली हे खरे आहे.

Ajit Pawar | Agrowon

उद्या वेळ आली तर विदर्भातील कारखाने १३, १४ कोटीला कुणीही घेणार नाहीत. कारखाना चालवायला हिंमत लागते. कारखाना चालवणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही.

Ajit Pawar | Agrowon

रिफायनरीचा उद्योग विदर्भात आणला पाहिजे. चुकीच्या धोरणामुळे संत्रा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

Ajit Pawar | Agrowon

सोयापेंड आयात करू नये. धानापासून इथेनॉल प्लँट सुरु करावा. तांदळावर प्रकिया करणारे उद्योग सुरू करावेत.

Ajit Pawar | Agrowon

गावागावात पेस्ट कंट्रोल ऑपरेटर तयार ठेवण्‍याची योजना आखावी. शेतकरी सन्मान योजना सुरू करावी.

Ajit Pawar | Agrowon
cta image | Agrowon
क्लिक करा