Petrol Diesel Price : कच्च्या तेलात उसळी, पेट्रोल डिझेलमध्ये तेजी

Team Agrowon

कच्चा तेलात उसळी

तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी आल्याची पाहायला मिळत आहे.

Petrol Diesel Price | Agrowon

व्हीटीआय कच्च्या तेलाची किंमत 0.08 टक्क्यांच्या उसळीसह प्रति बॅरल $ 75.72 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, कमोडिटी मार्केटमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 0.05 टक्क्यांनी वाढली आणि प्रति बॅरल $ 79.31 वर व्यापार करत आहे.

Petrol Diesel Price | Agrowon

त्यामुळे देशाची राजधानी नवी दिल्लीसह महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Price | Agrowon

पेट्रोल-डिझेलचे दर कमी जास्त

कच्च्या तेल्याच्या उसळीमुळे दुसरीकडे, अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर वाढले आहेत आणि अनेक ठिकाणी कमी झाले आहेत.

Petrol Diesel Price | Agrowon

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Price | Agrowon

कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लीटर आहे.

Petrol Diesel Price | Agrowon

मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.

Petrol Diesel Price | Agrowon

त्याचबरोबर अनेक मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Price | Agrowon
Goat Farming | Agrowon