Anuradha Vipat
दिवाळीच्या सणात साध्या पारंपरिक कपड्यांऐवजी काहीतरी ग्लॅमरस आणि हटके ट्राय करा.
दिवाळीत ग्लॅमरस आणि हटके ट्राय करण्यासाठी बॉलीवूड स्टार्सचे एथनिक लुक्स तुमच्यासाठी उत्तम प्रेरणा ठरू शकतात.
सध्या बॉलीवूडमध्ये पेस्टल रंगांच्या फ्लोरल प्रिंटेड ऑर्गेन्झा साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत.
पुरुषांसाठी दिवाळीला रॉयल लुक हवा असल्यास कार्तिक आर्यन किंवा विक्की कौशलसारखा मिरर वर्क कुर्ता उत्तम पर्याय आहे.
कियारा अडवाणी सारखा इंडो-वेस्टर्न लुक ट्राय करा. यात क्रॉप टॉप, शरारा किंवा प्लाझो आणि त्यावर मॅचिंग लाँग श्रग किंवा केप असते.
दिवाळीच्या पाडव्याला किंवा लक्ष्मीपूजनाच्या रात्री जर तुम्हाला एकदम डॅशिंग आणि क्लासिक लुक हवा असेल, तर रणवीर सिंग किंवा रणबीर कपूरसारखा 'जोधपुरी सूट' किंवा 'बंदगळा जॅकेट' ट्राय करा.
श्रद्धा कपूरचा फ्लोअर-लेंथ अनारकली सूट लुक नेहमीच सणासुदीला खूप सुंदर आणि ग्रेसफुल दिसतो.