Oral Hygiene Tips : तोंडात कडूपणा जाणवत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय

Anuradha Vipat

घरगुती उपाय

तोंडात कडूपणा येण्याची अनेक कारणे असू शकतात. हा कडूपणा घालवण्यासाठी खालील घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

Oral Hygiene Tips | Agrowon

मिठाच्या पाण्याने गुळण्या

कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून गुळण्या केल्याने तोंडातील बॅक्टेरिया मरतात आणि चव सुधारते .

Oral Hygiene Tips | Agrowon

लिंबू पाणी

लिंबू तोंडातील लाळ वाढवते आणि कडूपणा कमी करण्यास मदत करते.

Oral Hygiene Tips | agrowon

दालचिनी आणि मध

 दालचिनीच्या पावडरमध्ये थोडे मध मिसळून जीभेवर लावल्याने तोंडाची चव परत येते.

Oral Hygiene Tips | Agrowon

बडीशेप

जेवणानंतर बडीशेप चावून खाल्ल्याने पचन सुधारते आणि तोंडाचा कडवटपणा दूर होतो.

Oral Hygiene Tips | agrowon

पाणी प्या

डिहायड्रेशनमुळे अनेकदा तोंड कडू पडते. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे.

Oral Hygiene Tips | Agrowon

जीभ स्वच्छ करणे

केवळ दात घासून चालत नाही, तर जीभेवर साचलेला पांढरा थर काढल्याने कडूपणा कमी होतो 

Oral Hygiene Tips | agrowon

Post-Shower Skin Care : अंघोळीनंतरच्या तुम्हाला असणाऱ्या 'या' सवयी आत्ताच द्या सोडून

Post-Shower Skin Care | Agrown
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...