Fish Farming : बायोफ्लॉक : आधुनिक मत्स्यपालनाचे तंत्र

Team Agrowon

एका टाकीमध्ये शक्‍यतो एकाच प्रजातीचे मासे ठेवावे.जे मासे जास्त फ्लाक खातात त्यांचे संगोपन केल्याने खाद्याचा खर्च कमी होतो.

Bioflock: Modern Fisheries Techniques | Agrowon

बायोफ्लाकमध्ये उपयुक्त सूक्ष्म जीव (हेटरोट्रपीक बॅक्टेरिया) उरलेले खाद्य व माशांची विष्ठा याचे उच्च दर्जाचे नैसर्गिक खाद्यात रूपांतरित करतात. हे खाद्य मासे खातात.

Bioflock: Modern Fisheries Techniques | Agrowon

बायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे टाकी, मासे, सूक्ष्म जीव आणि टाकीमध्ये माशांसाठी सूक्ष्म वातावरण.

Bioflock: Modern Fisheries Techniques | Agrowon

लोखंडी जाळी आणि त्यावर उच्च टर्पोलिन प्लॅस्टिकचा वापर करून टाकी तयार केली जाते.

Bioflock: Modern Fisheries Techniques | Agrowon

आपण सिमेंटची टाकी तयार करू शकतो. परंतु त्यामध्ये तापमान अधिक राहते. निर्मितीचा खर्च जास्त असतो. 

Bioflock: Modern Fisheries Techniques | Agrowon
  1. संपूर्ण बायोफ्लाक सेटअप हिरव्या शेडनेटने झाकल्याने तापमान नियंत्रित राहते, जे माशांच्या वाढीसाठी आवश्‍यक आहे. 

Bioflock: Modern Fisheries Techniques | Agrowon
Pomogranate Fertilizer Management | Agrowon
आणखी पाहा