Litchi Farming : लीची शेतीला बिहार सरकार देणार प्रोत्साहन

Team Agrowon

लीची शेती

शाही लीचीसाठी बिहारमधील मुझफ्फरपूर देश-विदेशात खूप प्रसिद्ध आहे.

Litchi Farming | Agrowon

लीची उत्पादन

लीचीचे सर्वाधिक उत्पादन बिहारमध्ये होते. मुझफ्फरपूरची लीची आपल्या विशिष्ठ चवीसाठी प्रसिध्द आहे.

Litchi Farming | Agrowon

लीची लागवड

बिहारमधील अन्य जिल्ह्यांमध्ये लीची शेती वाढावी यासाठी बिहार सरकारने पाऊल उचलले आहे.

Litchi Farming | Agrowon

लीची शेतसाठी बिहार कृषी विभागाने राज्यातील ११ जिल्ह्यांची निवड केली आहे.

Litchi Farming | Agrwoon

या ११ जिल्ह्यांमध्ये लीची शेतीला प्रोत्साहन देवून उत्पादन वाढविण्याचा बिहार सरकारचा हेतू आहे.

Litchi Farming | Agrowon

मुझफ्फरपूरच्या लीचीची मागणी पाहता बिहार सरकार राज्यातील अन्य भागात लीची शेती वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.

Litchi Farming | Agrowon
Bael Fruit | Agrowon