Anuradha Vipat
भाऊबीज हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा गोडवा वाढवतो.
भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा गोडवा अजून वाढावा यासाठी आम्ही काही रांगोळी डिझाईन्स दिल्या आहेत ज्या नक्कीचं तुमच्या कामी येतील
रांगोळीच्या मध्यभागी 'भाऊबीज' असे लिहा आणि भोवती पणत्या, फुले आणि स्वस्तिक काढा.
रांगोळीमध्ये फुलांच्या पाकळ्या, पाने आणि स्वस्तिकचा वापर करून एक सुंदर डिझाइन तयार करा.
ठिपक्यांचा वापर करून तुम्ही फुलांचे किंवा पानांचे डिझाइन तयार करू शकता.
रांगोळीच्या मध्यभागी एका बहिणीचे आणि भावाचे चित्र काढू शकता.
रांगोळी काढण्यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळी पावडरचा वापर करा.