Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशमध्ये पोहचली

Team Agrowon

मध्यप्रदेशात पोहचल्यानंतर राहुल गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

Rahul Gandhi | Rahul Gandhi FB Page

यावेळी राष्ट्रध्वज नाना पटोले यांच्याकडून घेऊन मध्यप्रदेशचे प्रदेशाध्यक्षांकडे देण्यात आला.

Rahul Gandhi | Rahul Gandhi FB Page

देश से डर, नफ़रत, बेरोज़गारी और महंगाई को ख़त्म कर, हम न्याय का हिंदुस्तान बनाएंगे। म्हणत राहुल गांधी यांनी हात ऊंचावले.

Rahul Gandhi | Rahul Gandhi FB Page

मध्यप्रदेशचे महत्त्वाचे नेते असलेले कमलनाथ यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित होते.

Rahul Gandhi | Rahul Gandhi FB Page

दिग्विजयसिंह आणि राहुल गांधी भारत जोडो यात्रेत चालताना

Rahul Gandhi | Rahul Gandhi FB Page

राहुल यांचं स्वागत करताना मध्यप्रदेशचे नागरिक

Rahul Gandhi | Rahul Gandhi FB Page

राहुल यांच्या यात्रेत सहभागी झालेल्या महिला

Rahul Gandhi | Rahul Gandhi FB Page
cta image | Agrowon