Bharat Jodo : भारत जोडो यात्रा विदर्भाकडे रवाना

Team Agrowon

भारत जोडो यात्रा मराठवाड्यातून विदर्भाकडे रवाना

Bharat Jodo | राहुल गांधी पेज

यात्रेला मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Bharat Jodo | राहुल गांधी पेज

नांदेड हिंगोली नंतर वाशिम जिल्ह्यात भारत जोडो यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.

Bharat Jodo | राहुल गांधी पेज

राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित लोकांशी चर्चा केली.

Bharat Jodo | राहुल गांधी पेज
cta image | Agrowon