Brain Boosting Foods : मेंदू होईल कम्प्युटरपेक्षाही वेगवान! आजच आहारात सामील करा 'हे' ५ पदार्थ

Anuradha Vipat

आहार महत्त्वाचा

मेंदू तंदुरुस्त, तल्लख आणि सक्रिय ठेवण्यासाठी संतुलित आणि पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे.

Brain Boosting Foods | Agrowon

स्मरणशक्ती

मेंदूला योग्य प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे मिळाल्यास स्मरणशक्ती वाढते .

Brain Boosting Foods | Agrowon

बदाम आणि अक्रोड

अक्रोड आणि बदाम हे दोन्ही घटक मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करतात.

Brain Boosting Foods | Agrowon

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी आणि ब्रोकोली यांसारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K, ल्युटीन आणि फोलेट मुबलक प्रमाणात असते, जे मेंदूचे वय वाढण्याची प्रक्रिया संथ करतात.

Brain Boosting Foods | Agrowon

हळद

हळदीमध्ये 'कर्क्युमिन' नावाचा सक्रिय घटक असतो, जो थेट मेंदूपर्यंत पोहोचून जळजळ कमी करतो आणि नवीन मेंदूच्या पेशी वाढवण्यास मदत करतो.

Brain Boosting Foods | Agrowon

फॅटी फिश

जे लोक मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी साल्मन किंवा रावस मासे उत्तम आहेत.

Brain Boosting Foods | Agrowon

डार्क चॉकलेट

यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूतील रक्ताभिसरण सुधारतात आणि मूड फ्रेश ठेवण्यास मदत करतात.

Brain Boosting Foods | Agrowon

Horoscope 13 September 2026 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टीने चांगला राहील

Horoscope 13 September 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...