Anuradha Vipat
केसांमधील कोंडा कायमचा घालवायचा असेल तर महागडी शॅम्पू वापरण्याऐवजी काही अत्यंत प्रभावी घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते.
या मिश्रणाने डोक्याच्या त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. ३० मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा.
दही साधारण १ तास केसांमध्ये तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा.
केस धुण्यापूर्वी हे मिश्रण स्प्रे बाटलीने केसांना लावा. १५ मिनिटे तसेच ठेवून नंतर केस धुवा.
कोरफडीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे कंड सुटणे आणि कोंडा होणे थांबवतात.
केस धुतल्यानंतर ते पूर्ण सुकेपर्यंत बांधू नका. ओलेपणामुळे बुरशी वाढते.
कोंडा झालेल्या व्यक्तीचा कंगवा किंवा टॉवेल इतर सदस्यांनी वापरू नये.