Anuradha Vipat
फळांमध्ये मुख्यतः व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि नैसर्गिक साखर मुबलक प्रमाणात असते.
काही विशिष्ट फळांमध्ये प्रोटीनचे प्रमाण देखील इतर फळांच्या तुलनेत खूप जास्त असते.
प्रोटीनचे प्रमाण: १ कप अव्हाकाडोमध्ये साधारण ३ ते ४ ग्रॅम प्रोटीन असते.
प्रोटीनचे प्रमाण: १ कप पेरूमध्ये सुमारे ४.२ ग्रॅम प्रोटीन आढळते.
प्रोटीनचे प्रमाण: १ कप शिजवलेल्या किंवा कच्च्या फणसामध्ये जवळपास २.८ ग्रॅम प्रोटीन असते.
प्रोटीनचे प्रमाण: १ कप कीवीमध्ये साधारण २ ग्रॅम प्रोटीन मिळते.
प्रोटीनचे प्रमाण: १ कप कापलेल्या जर्दाळूमध्ये सुमारे २.३ ग्रॅम प्रोटीन असते.