Solar Energy : शाश्वत ऊर्जा निर्मितीचा होतो फायदा ?

Team Agrowon

ग्रीन एनर्जी-क्लीन एनर्जीच्या क्षेत्रात राजस्थानला अग्रणी बनवण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री (Rajsthan cm) अशोक गहलोत (Ashok Gehalot) यांनी २०१९ मध्ये सौर ऊर्जा धोरण आखले.

Agrowon

त्या धोरणानुसार राजस्थान सरकारने सौर ऊर्जा (Solar Energy) निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. सौर ऊर्जा उपकरणे बसवण्यावर भर देण्यात आला.

Agrowon

त्यातून सध्या राजस्थानमध्ये १६६० मेगावॅट वीज सौर ऊर्जा निर्मिती करण्यात आहे.

Agrowon

राजस्थानचे ऊर्जामंत्री भंवर सिंह भाटी यांनी सांगितले की, "सौर ऊर्जाच्या क्षेत्रात मुख्यमंत्री गेहलोत यांनी देशातील एक महत्वपूर्ण मॉडेल म्हणून राजस्थानला ओळख मिळवून दिली आहे.

Agrowon

राजस्थानमध्ये त्यामुळे १६ हजार ६० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मित केली जात आहे."

Agrowon

तसेच ४ हजार ५७६ मेगावॅट वायुऊर्जा तर १२५ मेगावॅट बायोमास ऊर्जा तयार केली जात आहे.

Agrowon

तसेच २४ मेगावॅट लहान स्वरूपाचे हायड्रॉ ऊर्जा निर्मित केली जात आहे, असंही भाटी म्हणाले.

Agrowon
cta image | Agrowon