Anuradha Vipat
ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते
ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते
ज्वारीमध्ये असलेले फायबर आणि इतर पोषक तत्वे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयविकारांचा धोका कमी करतात.
ज्वारीमध्ये असलेले फायबर भूक कमी करते ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
ज्वारीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
ज्वारीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत होतात.