Team Agrowon
जनावरांच्या पोटाची, आतडयाची योग्य हालचाल होऊन पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते.
जनावरांचे पोट गच्च होणे, पोटफुगी टाळली जाते.
तंतुमय पदार्थ पोटातील पाणी शोषून घेऊन फुगतात. यामुळे जनावरांना पोट भरल्याचे समाधान मिळते.
जनावरांची पाणी पिण्याची क्षमता वाढते.
दुधातील फॅटचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
जनावरांची स्वयंक्रिया उत्तम राहते.
जनावरांचे पोट साफ होण्यास मदत होते.