Beer Consumption Health Risks : बिअर आरोग्यासाठी कितपत आहे धोकादायक?

Anuradha Vipat

सेवन

बिअर किंवा कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलचे सेवन आरोग्यासाठी पूर्णपणे 'सुरक्षित' मानले जात नाही.

Beer Consumption Health Risks | agrowon

परिणाम

बिअर पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम हे ती किती प्रमाणात आणि किती वेळा प्यायली जाते, यावर अवलंबून असतात.

Beer Consumption Health Risks | agrowon

यकृताचे आजार

बिअरच्या अतिसेवनामुळे फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस किंवा सूज येणे यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

Beer Consumption Health Risks | Agrowon

वजन वाढणे

बिअरमध्ये कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे पोटाचा घेर वाढतो आणि लठ्ठपणा येतो.

Beer Consumption Health Risks | agrowon

हृदयावर परिणाम

अल्कोहोलमुळे रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

Beer Consumption Health Risks | agrowon

मानसिक आरोग्य

बिअरमुळे नैराश्य आणि चिंतेची समस्या वाढू शकते. 

Beer Consumption Health Risks | Agrowon

मूत्रपिंडावर ताण

बिअर लघवीचे प्रमाण वाढवते ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते आणि मूत्रपिंडावर ताण येतो.

Beer Consumption Health Risks | Agrowon

Horoscope 18 April 2026 : आजचा दिवस मेहनतीचा असेल, प्रकृतीची काळजी घ्या

Horoscope 18 April 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...