Handloom Day : सुंदर आणि स्टायलिश लूक दिसायचं, तर ट्राय करा हॅण्डलूम साड्या

Team Agrowon

देशभरात हातमाग उद्योग

भारतातल्या विविध भागांमध्ये हातमाग उद्योग माेठ्या प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्रातील पैठणची पैठणी जगप्रसिद्ध आहे. तसेच आंध्र प्रदेशातली धर्मावरम साडी प्रसिद्ध आहे.

Handloom sarees | Agrowon

इक्कत साडी

कर्नाटकमध्ये इक्कत साडी कॉटन आणि सिल्क अशा दोन्ही प्रकारात मिळते. या साडीचा पदर आणि नेसण्याची बाजू दोन्हीही वेगवेगळ्या विणल्या जातात आणि नंतर जोडल्या जातात.

Handloom sarees | Agrowon

कांचीपुरम

हातमाग उद्योगात तामिळनाडूला कांचीपुरम किंवा कांजीवरम या साडीने ओळख दिली आहे.

Handloom sarees | Agrowon

कसावू साडी

केरळच्या कसावू साडीवर कमीतकमी वर्क केलेलं असतं आणि काठ मात्र भरजरी असतो.

Handloom sarees | Agrowon

पोचमपल्ली साडी

तेलंगणाची पोचमपल्ली साडी टाय- डाय आणि विणकाम असं दोन्ही या साडीवर दिसून येते. तसेच आंध्र प्रदेशातील गढवाल सिल्क साडीही प्रसिध्द आहे.

Handloom sarees | Agrowon

बावनबुटी साडी

बिहारची बावनबुटी साडीवर बैल, कमळ, स्तूप, हरीण, हत्ती असं बुद्धिस्ट कल्चरशी मिळते जुळते डिझाईन दिसून येतात.

Handloom sarees | Agrowon

बाटीक साडी

पश्चिम बंगालची बाटीक साडी या साडीच्या प्रिंटिंगमध्ये मेणाचा उपयोग केला जातो.

Handloom sarees | Agrowon
kas-plateau | Agrowon