Radhika Mhetre
केळी पिकाला वाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. पालाश या अन्नद्रव्याची कमतरता पडू देऊ नये.
शक्यतो रात्री किंवा पहाटेच्या वेळी सिंचन करावे.
खोडाभोवती किंवा बागेत उसाचं पाचट, सोयाबीन भुस्सा यासारख्या सेंद्रिय पदार्थांचं आच्छादन करावं.
रात्रीच्या वेळी बागेभोवती ओलसर काडीकचरा पेटवून धूर करावा.
झाडावर लोंबणारी हिरवी किंवा वाळलेली निरोगी पानं न कापता ती खोडाभोवती गुंडाळून ठेवावीत.