Kharip Meeting: बाळासाहेब थोरातांनी खरीप हंगाम आढवा बैठक

Team Agrowon

संगमनेर तालुका प्रशासनाची सन 2023-24 या वर्षांची टंचाई व खरीप हंगामपूर्वाची आढावा बैठकीस उपस्थित राहून खरीप हंगामाबद्दलची तयारी व योग्य नियोजनाबाबत माहिती बाळासाहेब थोरात जाणून घेतली.

Kahrip Meeting | Agrowon

शेतकरी बांधवांना खरीप हंगामात कोणत्याही अडचणी येऊ नये.

Kahrip Meeting | Agrowon

तसेच रोजगार हमीच्या कामाचे व चाऱ्याचे नियोजन करण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना या आढावा बैठकीत दिले.

Kahrip Meeting | Agrowon

तसेच ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल त्यांना त्वरित टँकर उपलब्ध करून द्यावा.

Kahrip Meeting | Agrowon

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न ऐकून घेतले.

Kahrip Meeting | Agrowon

यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Kahrip Meeting | Agrowon
Apple | Agrowon