Water Drinking Rules : तुम्हीही चुकीच्या वेळी पाणी पिताय? आजच बदला ही सवय, नाहीतर आरोग्याचे होईल मोठे नुकसान!

Anuradha Vipat

आरोग्यासाठी महत्त्वाचे

"पाणी पिणे" जितके महत्त्वाचे आहे, तितकेच "ते कधी पिणे" हे देखील आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Water Drinking Rules | agrowon

पोटाचे आजार

चुकीच्या वेळी पाणी पिण्याने शरीरात अन्नाचे नीट पचन होत नाही, अ‍ॅसिडिटी वाढते आणि पोटाचे आजार उद्भवतात.

Water Drinking Rules | agrowon

जेवताना किंवा जेवणानंतर लगेच

यामुळे पोटातील पाचक अग्नी शांत होतो आणि अन्नाचे पचन न होता ते पोटात सडते.

Water Drinking Rules | agrowon

उभे राहून किंवा घाईघाईने

उभे राहून वेगाने पाणी प्यायल्याने ते थेट पोटात खाली जाते आणि शरीरातील पाचक रसांना विस्कळीत करते.

Water Drinking Rules | agrowon

रात्री झोपण्यापूर्वी

झोपण्यापूर्वी एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने रात्री वारंवार लघवीला जावे लागते.

Water Drinking Rules | agrowon

सकाळी उठल्यावर लगेच

सकाळी उठून न चुकता १ ते २ ग्लास कोमट पाणी लाळ न थुंकता हळूहळू प्या. यामुळे रात्रीचे पोट साफ होते.

Water Drinking Rules | agrowon

जेवणाच्या ३० मिनिटे आधी

जेवण्यापूर्वी अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने पोटात पाचक रस व्यवस्थित तयार होतात.

Water Drinking Rules | agrowon

Herbal Medicine Safety : औषधी वनस्पतींचा गैरवापर शरीरासाठी ठरू शकतो विषारी; घ्या अशी काळजी

Herbal Medicine Safety | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...