Bitter Melon : कारल्याच्या रसाचे आयुर्वेदीय फायदे

sandeep Shirguppe

कारल्याच्या रसाचे फायदे

कारल्याचे आयुर्वेदात अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन-A, C, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, फ्लेव्होनॉइड्स, पॉलीफेनॉल असते.

Bitter Melon | agrowon

स्टोनवर उपाय

स्टोनची समस्या कमी होण्यासाठी कारल्याचा रस किंवा भाजी खाणे फायदेशीर ठरते.

Bitter Melon | agrowon

हायपोग्लाइसेमिक

कारल्याचा रस हा हायपोग्लाइसेमिक एजंट आहे. कारल्याच्या चवीने पचनगुणधर्म सुधारतात.

Bitter Melon | agrowon

इन्सुलिन पातळी नियंत्रण

कारल्याच्या रसामुळे चयापचय आणि इन्सुलिनची पातळी राखते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Bitter Melon | agrowon

पोटविकारावर

पोटात गॅस किंवा पोटात जंत होत असले तर कारल्याच्या रस घेणे फायदेशीर ठरू शकते.

Bitter Melon | agrowon

कावीळ दूर होते

कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो प्यायल्यास कावीळ दूर होण्यास मदत होते.

Bitter Melon | agrowon

दम्याची समस्या

दम्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही कारले खाऊ शकता ते खूपच फायदेशीर ठरते.

Bitter Melon | agrowon

त्वचेच्या आजारावर गुणकारी

लिंबाच्या रसाबरोबर कारल्याचे रसाला चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होतात, आणि त्वचेचे आजार होत नाही.

Bitter Melon | agrowon