Anuradha Vipat
येत्या 9 ऑगस्ट रोजी भारतभरात रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
रक्षाबंधनाचा हा सण दरवर्षी श्रावणातील पौर्णिमेला साजरा काले जातो.
या वर्षी भद्रकला सूर्योदय होण्याआधीच समाप्त होणार असून तब्बल 95 वर्षांनी हा एक महायोग जुळून आला आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे
त्यानंतर हा शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे .
या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक शुभ मुहूर्त जुळून येत आहेत.
या वर्षी भद्रकाळ 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजेपासून ते 9 ऑगस्टच्या दुपारी 1.52 वाजेपर्यंत असणार आहे