Astrology Advice : रविवारी कोणत्या गोष्टी करू नयेत? काय सांगत शास्त्र

Anuradha Vipat

समर्पित 

रविवार हा दिवस सगळ्यांसाठी सुट्टीचा आणि आराम करण्याचा दिवस मानला जातो. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे.

Astrology Advice | Agrowon

विशिष्ट गोष्टी

आज आपण आजच्या या लेखात नितीशास्त्रानुसार रविवारी कोणत्या गोष्टी करु नयेत आणि विशिष्ट गोष्टी टाळल्या पाहिजेत हे पाहूयात.

Astrology Advice | Agrowon

मीठ

ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी सूर्यास्तानंतर मीठ खाणे टाळावे. 

Astrology Advice | Agrowon

तामसिक अन्न

नितीशास्त्रानुसार रविवारी तामसिक अन्न खाणे टाळावे

Astrology Advice | Agrowon

खरेदी

नितीशास्त्रानुसार काही विशिष्ट वस्तूंची खरेदी रविवारी करणे अशुभ मानले जाते. 

Astrology Advice | agrowon

खरेदी करणे

नितीशास्त्रानुसार रविवारी काचेच्या वस्तू आणि फर्निचर खरेदी करणे टाळावे

Astrology Advice | Agrowon

जड कामे

ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी शक्य असल्यास जड कामे किंवा कष्टाची कामे करणे टाळावे

Astrology Advice | agrowon

Sunday Horoscope : तूळ राशीच्या लोकांसाठी असा असणार रविवारचा दिवस!

Sunday Horoscope | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...