Shatavari : पुरूषांच्या तुलनेत स्त्रीयांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर 'शतावरी'; पाहा फायदे

Aslam Abdul Shanedivan

शतावरी औषधी वनस्पती

शतावरी वनस्पती अतिरसा, बहुसुथा आणि शतवीर्य या नावाने ओळखी जाते. जी हिमालय, भारत, नेपाळ आणि श्रीलंका या ठिकाणी सापडते. याचा वापर युनानी, आयुर्वेद उपचारामध्ये केला जातो

Shatavari | Agrowon

महिला आरोग्य

शतावरी गर्भधारणेतील आरोग्य सुधारते, हार्मोनल संतुलन ठेवण्यात मदत करते, आणि प्रजनन क्षमता वाढवते.

Shatavari | Agrowon

पचन सुधारणा

पचनसंस्थेला सुधारण्यासाठी उपयुक्त असून अन्न पचवण्यास मदत करते आणि आंतरिक आरोग्य वाढवते.

Shatavari | Agrowon

उर्जा वाढवणे

शतावरी ऊर्जा वाढवण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

Shatavari | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

शतावरी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर रोगांपासून अधिक सुरक्षित राहते.

Shatavari | Agrowon

चयापचय सुधारणा

शतावरी चयापचय क्रियेत सुधारणा करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते

Shatavari | Agrowon

मानसिक आरोग्यासाठी

शतावरी मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असून तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते. (अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Shatavari | Agrowon

Gladiolus Cultivation : ग्लॅडिओलस लागवडीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक?

आणखी पाहा