Citronella : सुगंधी औषधी गवती चहा

Team Agrowon

गवती चहाच्या लागवडीसाठी मध्यम काळी पोयट्याची जमीन निवडावी.

Aromatic medicinal Citronella | Agrowon

 अनेक अंगानी उपयुक्त असलेल्या गवती चाहाची लागवड वर्षभर करता येते.

Aromatic medicinal Citronella | Agrowon

गवतीचाहाचे तेल संधेदुखीवर उपयुक्त आहे.

Aromatic medicinal Citronella | Agrowon

तेल रंगाने पिवळसर असून त्याला लिंबासारखा वास येतो. 

Aromatic medicinal Citronella | Agrowon

सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो.

Aromatic medicinal Citronella | Agrowon

गवती चहाच्या तेलामध्ये सिट्रॉलचे चे प्रमाण ७५  टक्के असते. 

Aromatic medicinal Citronella | Agrowon
cta image | Agrowon