Apple Bore: ऍपल बोरांची व्यापाऱ्यांना थेट बांधावरच विक्री सुरू

Team Agrowon

जळगाव, ता.येवला: येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अंदाज फलोत्पादन क्षेत्राची कास धरली आहे.

(छायाचित्र : मुकुंद पिंगळे)

नवीन पिकपध्दती स्वीकारून विविध फळपिके घेतली जात आहेत.

(छायाचित्र : मुकुंद पिंगळे)

येथील शेतकरी हरिभाऊ गजीराम दाते यांनी दीड एकर क्षेत्रावर ऍपल बोर लागवड केली आहे

(छायाचित्र : मुकुंद पिंगळे)

गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत फळांची काढणी केली.

(छायाचित्र : मुकुंद पिंगळे)

त्यानंतर हाताळणी करण्यात आली.

(छायाचित्र : मुकुंद पिंगळे)

प्रतवारी करून बोरांची व्यापाऱ्यांना थेट बांधावरच विक्री सुरू आहे.

(छायाचित्र : मुकुंद पिंगळे)
cta image | Agrowon