Aparajita herbal plant : 'या' वनस्पतीच्या नावातच आहे 'अपराजित'; सर्व रोगांवर आहे एकमेव इलाज

Aslam Abdul Shanedivan

वनस्पती वनौषधी

आपल्या घरांचे सौंदर्य वाढवण्यासाठी लावलेले अपराजिता किंवा शंखपुष्पी ही वनस्पती वनौषधी आहे.

Aparajita herbal plant | Agrowon

पांढऱ्या आणि निळ्या फुलांचे झाडं

अपराजिता आयुर्वेदात विष्णुक्रांता, गोकर्णी इत्यादी नावांनी ओळखली जाते. जी पांढऱ्या आणि निळ्या फुलांची असते

Aparajita herbal plant | Agrowon

विविध आजारांवर फायदेशीर

अपराजिताचा वापर महिला, पुरुष, लहान मुले आणि वृद्ध यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर आहे

Aparajita herbal plant | Agrowon

Aparajita herbal plantअपराजिताच्या बिया

अपराजिताच्या बिया डोकेदुखी दूर करण्यासह बुद्धी वाढवतात आणि वात, पित्त आणि कफ दूर करतात.

Aparajita herbal plant | Agrowon

सूजांवरही फायदेशीर

अपराजिताच्या वापराने साध्या ते गंभीर आजारांवर उपचार करता येतो. ही सूजांवरही अपराजिता फायदेशीर आहे.

Aparajita herbal plant | Agrowon

कानदुखी

अपराजिताच्या पानांचा रस वाळवून गरम करून कानाभोवती लावल्यास कान दुखण्यापासून आराम मिळू शकतो

Aparajita herbal plant | Agrowon

दातदुखी

अपराजिताच्या मुळाची पेस्ट करून त्यात काळी मिरी पावडर टाकून तोंडात ठेवल्यास दातदुखीपासून आराम मिळू शकतो.

Aparajita herbal plant | Agrowon

Sugarcane Management : काय आहेत ऊस पाचट काढण्याचे फायदे?