Anjeer Health Benefits : अंजीर खाल्याने मिळवता येते रक्तदाबावर नियंत्रण

sandeep Shirguppe

अंजिरातील जीवनसत्वे

अंजिरात जीवनसत्वांचे प्रमाण भरपूर आहे. यामध्ये अ, बी१, बी२, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सोडियम, पोटॅशिअम हे घटक असतात.

Anjeer Benefits | agrowon

सुक्या अंजिराचे महत्व

ओल्या अंजिराऐवजी सुक्या अंजिरात साखरेचे आणि क्षाराचे घटक भरपूर असतात. अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते.

Anjeer Benefits | agrowon

पित्तानाशक अंजीर

अंजीर फळातील औषधी गुणांमुळे पित्त विकार, रक्तविकार व वात हे आजार दूर होतात. अंजिरामध्ये कॅल्शिअम मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते.

Anjeer Benefits | agrowon

अतिरीक्त फॅट दूर करते

अंजीर फळासोबत त्याची पाने ही गुणकारी असतात. अंजिराची पाने पाण्यामध्ये उकळून प्यायल्याने शरीरातील फॅटची मात्रा नियंत्रित राहते.

Anjeer Benefits | agrowon

रक्तदाबासाठी गुणकारी

सुकी अंजीर रक्तदाब नियंत्रित करून हृदयाला होणाऱ्या त्रासाला कमी करतो. हृदयातील नलिकांमधील अडथळे दूर करण्यात अंजीर लाभदायक आहेत.

Anjeer Benefits | agrowon

अंजीर खाताना काळजी घ्या

ज्यांना अंजिराची ॲलर्जी असेल त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच आहारात समावेश करावा. अंजिराचे सेवन संयमित करणे फार जरुरी आहे. नाही तर पचनसंस्थेतून रक्तस्राव होऊ शकतो.

Anjeer Benefits | agrowon

झोपताना अंजीर खा

ताजे अंजीरच्या सालीमध्ये अधिक प्रमाणात तंतूमय घटक असतात. यामुळे रात्री झोपण्याच्या वेळेस २ अंजीर खाणे अधिक फायदेशीर आहे.

Anjeer Benefits | agrowon

अंजिरामध्ये कॅल्शिअम

अंजिरामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असल्याने सांधेदुखी किंवा हाडांशी निगडित व्याधी कमी होतात. याबाबत के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय नाशिकच्या सुवर्णा पटांगरे यांनी माहिती दिली.

Anjeer Benefits | agrowon
colocasia farming | agrowon
आणखी पहा...