Supriya Sule Market Visit : ...अन् सुप्रिया सुळेंनी गाठली थेट भाजी मंडई!

Team Agrowon

बारामती लोकसभा

बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड येथे उभारण्यात येत असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाला भेट देऊन कामाची पाहणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली.

Supriya Sule | Agrowon

नागरिक संवाद

यावेळी परिसरातील भाजी मंडई मधील विक्रेते व नागरिक यांच्याशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला.

Supriya Sule | Agrowon

भाजीपाला विक्रेत्यांशी संवाद

तसेच भाजीपाला विक्रेत्यांशी संवाद साधून सर्वांना भेटून मनापासून आनंद झाल्याची भावना व्यक्त केली.

Supriya Sule | Agrowon

राष्ट्रवादी काँग्रेस

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष भरत झांबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे,

Supriya Sule | Agrowon

राष्ट्रवादी महिला काँग्रेस

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्ष भारती शेवाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Supriya Sule | Agrowon

महिलांशी संवाद

यावेळी सुप्रिया सुळे यांनी बाजार समिती उपस्थितीत महिलांशी संवाद साधून फोटो काढला.

Supriya Sule | Agrowon
Shevgaa | Agrowon