Benefits Onions : 'कांदा पात' हाडांच्या मजबुतीपासून ते बद्धकोष्ठतेवर अत्यंत गुणकारी

sandeep Shirguppe

कांदा पात

कांद्याची पात खायला जेवढी चवदार असते तेवढेच त्यामध्ये पौष्टिक घटक आहेत.

Benefits Onions | agrowon

जीवनसत्त्व भरपूर

कांद्याची पात जीवनसत्त्व ए, सी व के, तसेच कॅल्शियम, लोह, जस्त व पोटॅशियम यांनी समृद्ध आहे.

Benefits Onions | agrowon

अँटीमायक्रोबियल गुणधर्म

कांदा पातमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इम्फ्लेमेटरी व अँटीमायक्रोबियल गुणधर्म देखील आहेत.

Benefits Onions | agrowon

शरीरिक विकास

कांद्याच्या पातीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराच्या सर्व उतींच्या वाढ आणि विकासासाठी फायदेशीर असते.

Benefits Onions | agrowon

पोटॅशियम

कांद्याच्या पातीत पोटॅशियमचे प्रमाण अधिक असल्याने त्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो.

Benefits Onions | agrowon

स्नायुदुखीवर उपाय

मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे स्नायुदुखीपासून आराम मिळतो.

Benefits Onions | agrowon

बद्धकोष्ठतेपासून आराम

बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून कांद्याची पात खाण्याचा सल्ला दिला जातो.

Benefits Onions | agrowon

साखरेची पातळी नियंत्रण

सल्फर कम्पाऊंड आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी राखण्यास कांदा पात मदत करू शकते.

Benefits Onions | agrowon

पचन क्रिया सुधारते

कांद्याच्या पातीचे जास्त सेवन केल्याने पचनासंबंधित आजार होऊ शकतात. यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सेवन करा.

Benefits Onions | agrowon