Cinnamon Leaf : तमालपत्र पाण्यात उकळून पिल्यास काय फायदे होतात

sandeep Shirguppe

तमालपत्राची पाने

तमालपत्राचा (दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात होतो तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत.

Cinnamon Leaf | agrowon

तमालपत्रात पोटॅशियम

तमालपत्रात पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम असतं तर याची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात.

Cinnamon Leaf | agrowon

अपचनावर प्रभावी

अपचन होत असेल किंवा पोटातील समस्या असेल तर चहामध्ये तमालपत्रचा वापर केल्यास आराम मिळेल.

Cinnamon Leaf | agrowon

कफ दूर होतो

कफ, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो.

Cinnamon Leaf | agrowon

साखरेची पातळी नियंत्रण

तमालपत्रामुळे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते.

Cinnamon Leaf | agrowon

तमालपत्राचे पाणी

तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर तमालपत्राचे पाणी सेवन केल्यास चांगली झोप लागेल.

Cinnamon Leaf | agrowon

स्टोनवर प्रभावी

तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळून पाणी थंड करुन पिल्यास किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते.

Cinnamon Leaf | agrowon

तमालपत्री तेल मसाज

डोके दुखत असेल मान दुखत असेल तर तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्यास त्याचा लाभ मिळतो.

Cinnamon Leaf | agrowon