Aloe Vera Benefits : चेहरा अन् केसांच्या समस्येवर गुणकारी औषधी वनस्पती ; कुंडीतही लावू शकता

Mahesh Gaikwad

केसाच्या समस्या

आजकाल जगभरातील तरूण-तरूणी केसांच्या आणि चेहऱ्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत.

Aloe Vera Benefits | Agrowon

त्वचेच्या समस्या

त्वचेच्या आणि केसांच्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी अनेकजण घरगुती उपाय करण्याचा सल्ला देतात.

Aloe Vera Benefits | Agrowon

घरगुती उपाय

अशाच घरगुती उपायांमध्ये कोरफड खूप फायदेशीर आहे. कोरफडीमुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

अॅलोव्हेरा जेल

घरात कुंडीमध्ये कोरफडीचे रोप लावून तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक अॅलोव्हेरा जेल तयार करू शकता. पाहुयात कोरफडीचे काय काय फायदे आहे.

Aloe Vera Benefits | Agrowon

कोंडा

केसांमध्ये कोंडा होणे, संसर्ग होणे तसेच खाज यासारख्या केसांच्या समस्यांमध्ये कोरफडीचा गर केसांच्या मुळाशी लावल्यास फरक पडेल.

कोरफडीचा गर

स्काल्पशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी कोरफडीचा गर फायदेशीर आहे.

Aloe Vera Benefits | Agrowon

चेहऱ्यावरील मुरूम

तसेच चेहऱ्यावरील मुरम, काळे डाग आणि डोळ्यांखालील काळ्या वर्तुळे घालविण्यासाठीही कोरफड फायदेशीर आहे.

Aloe Vera Benefits | Agrowon

केस गळणे

याशिवाय आजकाल केस गळ्याची समस्या सामान्य झाली आहे. यावर कोरफडीचा गर गुणकारी आहे.

Aloe Vera Benefits | Agrowon

कुंडीतही लावू शकता

कोरफडीचे रोप तुम्ही घरीच कुंडीमध्ये लावून उगवू शकता. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Aloe Vera Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....