Jejuri : राणादाने उचलली खंडेरायाची ४२ किलो वजनाची खंडा तलवार

Swapnil Shinde

राणादा-पाठकबाई

'तुझ्यात जीव रंगला' फेम जोडी अक्षया देवधर-हार्दिक जोशी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

hardeek and akshayada | agrowon

लग्नानंतर पहिल्यांदाच

लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी खंडोबा देवाच्या दर्शनाला जेजुरीगडावर पोहोचली.

hardeek and akshayada | agrowon

दर्शन घेतले

जेजुरी गडावरील फोटो हार्दिक आणि अक्षयाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

hardeek and akshayada | agrowon

25 वर्षे जुनी साडी

यावेळी अक्षयाने आईची २५ वर्षे जुनी जाडी नेसली होती.

hardeek and akshayada | agrowon

भंडाऱ्याची उधळण

खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर दोघांनी मंदिराबाहेर येऊन भांडाराही उधळला..

hardeek and akshayada | agrowon

खंडा तलवार

हार्दिकने खंडेरायाची ४२ किलो वजनाची खंडा तलवार उचलली. सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.

hardeek and akshayada | agrowon

चाहत्यांची गर्दी

अक्षया आणि हार्दिकसोबत फोटो काढण्याासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती

hardeek and akshayada | agrowon

खंडेरायाचा आशीर्वाद

जेजुरीत खंडेरायाचा आशीर्वाद घेतल्याचा व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

hardeek and akshayada | Agrowon
Cows | Agrowon