Pungnur Cow : अजित पवार रमले पुंगनूर गायींच्या सानिध्यात

Mahesh Gaikwad

अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील मोठे नाव असले, तरी त्यांची ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.

Ajit Pawar | Agrowon

प्रशासनावरील पकड

राज्याच्या राजकारणात काम करत असताना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांची प्रशासनावरील पकड हाही कायम चर्चेचा विषय राहिला आहे.

Ajit Pawar | Agrowon

देशी गाय संशोधन प्रकल्प

नुकतीच अजित पवार यांनी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली.

Ajit Pawar | Agrowon

प्रकल्पाची माहिती

यावेळी अजित पवार यांनी या केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली.

Ajit Pawar | Agrowon

देशी गाय

देशी गाय संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी प्रकल्पाची माहिती अजित पवार यांना दिली.

Ajit Pawar | Agrowon

पुंगनूर गाय

यावेळी प्रकल्पात नव्याने दाखल झालेल्या पुंगनूर जातीच्या गायींची पाहणी पवार यांनी केली.

Ajit Pawar | Agrowon

देशी प्रजाती

छोट्या उंचीच्या या गायींची पाहणी करत देशी गायीच्या या प्रजातीची माहिती अजित पवार यांनी घेतली, तसेच त्यांना चाराही खाऊ घातला.

Ajit Pawar | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....