Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अचानक वंदे भारत ट्रेनमधून प्रवास

Team Agrowon

खातेवाटप

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप रखडले होते. अखेर, काल अजित पवार यांनी राज्याच्या अर्थ व नियोजन विभागाची जबाबदारी स्वीकारली.

Ajit Pawar | Agrowon

कामाला सुरुवात

खातेवाटप होताच अजित पवारांनी पदभार स्वीकारत कामाला सुरुवातही केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली

Ajit Pawar | Agrowon

कामकाज पाहणार

अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाचे दालनात कामकाज पाहणार आहेत

Ajit Pawar | Agrowon

शासन आपल्या दारी

शनिवारी (दि. 15 जुलै) नाशिक येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थित होते.

Ajit Pawar | Agrowon

वंदे भारतने प्रवास

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी मुंबईहून वंदे भारत ट्रेनने नाशिककडे रवाना झाले.

Ajit Pawar | Agrowon

सहप्रवाशांशी संवाद

या प्रवासात अजित पवार यांच्यासोबत माजी खासदार आनंद परांजपे, उमेश पाटील यांनी प्रवास केला. यावेळी पवारांनी सहप्रवाशांशी संवाद साधला

Ajit Pawar | Agrowon

वृत्तपत्रांचे वाचन

नेहमी प्रमाणे वृत्तपत्रे वाचत अजित पवार यांचा प्रवास सुरु झाला.

Ajit Pawar | Agrowon
double sowing | agrowon