Abdul Sattar: कृषिमंत्र्यांनी दिली कृषी प्रदर्शनाला भेट

Team Agrowon

हिंगोली येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी केले.

Abdul Sattar | Agrowon

खासदार हेमंत पाटील या उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षतेस्थानी होते.

Abdul Sattar | Agrowon

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन कृषिमंत्री सत्तारांनी केले.

Abdul Sattar | Agrowon

यावेळी माजी खा. शिवाजीराव माने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रामनी मिश्रा,

Abdul Sattar | Agrowon

विभागीय कृषी सह संचालक दिवेकर, पोलीस अधीक्षक जी श्रीधर , छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे,

Abdul Sattar | Agrowon

गजानन महाजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव घोरपडे, जि.प. मुख्याधिकारी नामदेवराव केंद्रे यांच्यासह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Abdul Sattar | Agrowon
Soybean | Agrowon