Sowing Machine : कृषिमंत्री सत्तारांनी केली आधुनिक पेरणी यंत्राची पाहणी

Team Agrowon

लातूर दौरा

लातूर दौऱ्यावर असतांना उमरगा रेतू येथील प्रगतशील शेतकरी अमृत व्यंकटी केंद्रे यांच्या शेतात भेट दिली.

Abdul Sattar | Agrowon

घरचे बियाणे

अमृत व्यंकटी केंद्रे यांनी खरीप हंगामासाठी जपून ठेवलेले घरचे बियाणे तसेच ते पेरणीसाठी वापरत असलेले आधुनिक तंत्रज्ञानाची पाहणी करून याबाबत माहिती सत्तारांनी घेतली.

Abdul Sattar | Agrowon

सोयाबीन बियाणे

अमृत केंद्रे यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मी सोयाबीन घरचे बियाणे वापरत आहे सांगितले .

Abdul Sattar | Agrowon

खा. हेमंत पाटील यांची उपस्थिती

यावेळी अब्दुल सत्तार यांच्यासोबत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील उपस्थित होते.

Abdul Sattar | Agrowon

खतांची पाहणी

अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या खताची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा केली.

ट्रॅक्टरची पाहणी

तसेच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची पाहणी करून शेतकऱ्याशी संवाद साधला.

Abdul Sattar | Agrowon
Millets | Agrowon