Republic Day : कृषिमंत्री सत्तारांनी केले ध्वजरोहण

Team Agrowon

प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्ताने हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

Republic Day | Agrowon

प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिभाषण केले.

Republic Day | Agrowon

तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Republic Day | Agrowon

यावेळी त्यांनी अनेकांशी चर्चा केली.

Republic Day | Agrowon

स्वातंत्र्यसैनिनीची भेट घेतली.

Republic Day | Agrowon

यावेळी स्वातंत्र्य सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, राजकिय पक्षाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Republic Day | Agrowon
Wari | Agrowon