Crop Insurance: पीकविम्याबाबत घेतली कृषीमंत्री सत्तार यांनी बैठक

Team Agrowon

उस्मानाबाद जिल्ह्यात पिक विम्याच्या संदर्भात सुरू असलेल्या प्रश्नासंदर्भात आज मंत्रालयातील कृषीमंत्रि यांच्या दालनात बैठक घेतली.

Crop Insurance | Abddul Sattar

कोर्टाच्या आदेशान्वये नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत देण्याचे आदेश संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कृषीमंत्रि यांनी दिले.

Crop Insurance | Abddul Sattar

यावेळी माजी राज्यमंत्री राणा जगजीत सिंग, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,

Crop Insurance | Abddul Sattar

उपसचिव सरिता बांदेकर, उस्मानाबादचे (धाराशिव) जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे आदी उपस्थित होते.

Crop Insurance | Abddul Sattar

यावेळी पुढील सूचनाही कृषीमंत्रि यांनी केल्या.

Crop Insurance | Abddul Sattar
cta image | Agrowon