KVK Baramati : कण्हेरीच्या रोपवाटिकेची कृषिमंत्री धनंजय मुंडेंनाही भुरळ

Team Agrowon

कृषीमंत्री बारामतीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये आरोग्य वारी अभियान अंतर्गत अयोजित 100 कि.मी. रिले रन स्पर्धेच्या सांगता सोहळ्यास कृषिमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

Dhananjay Munde | Agrowon

कृषी विज्ञान केंद्रास भेट

या दौऱ्यात कृषिमंत्री मुंडे, मदत आणि पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठाणच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्रास भेट दिली.

Dhananjay Munde | Agrowon

शेती संशोधनाची माहिती

यावेळी मुंडे यांनी प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात येत असलेल्या शेतीविषयक संशोधनाची माहिती घेतली.

Dhananjay Munde | Agrowon

शेती संशोधकांशी संवाद

त्याचबरोबर शेती संशोधकांशी संवाद साधून उपक्रमांची माहिती घेतली.

Dhananjay Munde | Agrowon

अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धती

अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत असलेले संशोधन याबाबत माहिती जाणून घेतली.

Dhananjay Munde | Agrowon

रोपवाटिकेची पाहणी

बारामती तालुक्यातील कण्हेरी गावात कृषी विभागामार्फत उभारण्यात आलेली फळरोपवाटिकेची पाहणी केली

Dhananjay Munde | Agrowon

कार्य आदर्शवत

शाश्वत शेती कशी करावी व कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवावे या दृष्टीने ही रोपवाटिका व कृषी विकास प्रतिष्ठाणचे कार्य आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुंडे यांनी काढले

Dhananjay Munde | Agrowon
Dhananjay Munde | Agrowon
आणखी पहा...